किशोर वरक – तरुण क्रिकेटपटू आयुष्याशी झुंज देतोय. कृपया मदतीचा हात द्या.
मी तुषार वरक, माझा लहान भाऊ किशोर वरक (वय 23 वर्षे) सध्या आयुष्याच्या संघर्षात झुंज देत आहे.
तो संगमेश्वर तालुक्यातील आंबेड गावचा सुपुत्र आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. सध्या तो आपल्या कुटुंबासोबत तुर्भे, नवी मुंबई येथे राहत होता.
८ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री झालेल्या अपघातात किशोरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला तत्काळ MGM हॉस्पिटल, वाशी (नवी मुंबई) येथे दाखल करण्यात आलं.
त्याच्यावर तातडीने मेंदूवरील शस्त्रक्रिया (Brain Surgery) करण्यात आली आहे.
सध्या तो ICU मध्ये व्हेंटिलेटरवर असून अजून काही शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ ICU काळजी आवश्यक आहे.
MGM हॉस्पिटलच्या अंदाजपत्रकानुसार उपचाराचा खर्च ₹12,00,000 पेक्षा अधिक जाण्याची शक्यता आहे.
सध्या बिल ₹4,00,000 च्या पुढे गेले आहे आणि दररोज वाढतच आहे.
किशोर फक्त 23 वर्षांचा आहे — आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो जगण्यासाठी झगडतोय.
आम्ही सर्वांच्या प्रार्थना आणि सहकार्याच्या आशेवर उभे आहोत.
तुमचं योगदान, मोठं असो वा छोटं, किशोरच्या उपचारासाठी थेट वापरलं जाईल आणि त्याच्या कुटुंबाला जगण्याची नवी आशा देईल.
“तुमची मदत म्हणजे एका तरुणाचं आयुष्य वाचवण्याची संधी आहे.”
________________________________________________________________________
Help Save 23-Year-Old Cricketer Kishor Varak – Fighting for His Life After a Severe Brain Injury
My name is Tushar Varak, and I’m raising funds for my younger brother, Kishor Varak (23 years old).
On October 8, 2025, Kishor met with a major accident, suffering a severe brain injury.
He was immediately admitted to MGM Hospital, Vashi (Navi Mumbai).
Doctors performed an emergency brain surgery to save his life.
Kishor is currently in the ICU on ventilator support and still requires multiple surgeries and long-term ICU care.
The total cost of treatment will exceed ₹12,00,000, and the current bill has already crossed ₹4,00,000, increasing daily.
Kishor is only 23 — a young man with dreams, now fighting for his life.
Your kindness and support can give him a chance to live again.
Your support today can save a young life and bring hope to a struggling family.
The goal amount of the campaign may be higher than the attached estimates to address and aid the post-hospitalization expenses/contingencies including but not limited to prolonged medication, diagnostics, rehabilitation therapies, and follow-up doctor visits/consultations which vary from disease to disease.