Save My Twin Baby Girls – Urgent NICU Care Needed to Survive
My name is Dhwaniket Kamble, and I am raising funds for my twin daughters, born prematurely on 24th March 2026. My babies are extremely fragile, weighing only 550g and 560g, and are currently fighting for their lives in the NICU at Acme Hospital, Chembur, on ventilator support.
Premature birth has left my daughters extremely vulnerable. Their tiny bodies are struggling to cope outside the womb, and every hour in the NICU is crucial for their survival.
The doctors have advised that they will need to remain in intensive care for 70–80 days, during which they will require constant monitoring, specialized medications, ventilator support, and life-saving treatment. The daily cost for their NICU care is ₹50,000, and we have already spent ₹2,00,000 on emergency care since their birth.
As a father, watching my daughters struggle is both heart-wrenching and terrifying. The cost of treatment is overwhelming. Despite exhausting our savings, the total funds required for their NICU stay, surgeries, medications, and ongoing care amount to ₹16,00,000.
My daughters are tiny miracles, full of hope and the potential for a bright future. Every contribution, no matter how small, can give them a fighting chance at life. Sharing this appeal with your friends, family, and social networks can also help reach compassionate hearts willing to support them.
We humbly appeal to your kindness, prayers, and generosity. Your support can literally save the lives of two innocent babies and allow them the chance to grow, play, and experience life like any other child.
Please help me save my daughters. Every moment counts.
With hope and heartfelt gratitude,
Dhwaniket Kamble
=================================================================
माझ्या जुळ्या मुलींना वाचवा – त्यांच्या जगण्यासाठी तातडीची NICU उपचारांची गरज आहे
माझं नाव ध्वनिकेत कांबळे आहे आणि मी माझ्या जुळ्या मुलींसाठी निधी गोळा करत आहे. विधुला कांबळे यांच्या या जुळ्या बाळांचा जन्म 24 मार्च 2026 रोजी अकाली (प्रिमॅच्युअर) झाला आहे. माझी दोन्ही बाळं अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत, त्यांचं वजन फक्त 550 ग्रॅम आणि 560 ग्रॅम आहे. सध्या ती चेंबूर येथील Acme हॉस्पिटलच्या NICU मध्ये व्हेंटिलेटर सपोर्टवर त्यांच्या जीवासाठी झुंज देत आहेत.
अकाली जन्मामुळे माझ्या मुली अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. त्यांच्या लहानशा शरीराला बाहेरच्या जगाशी जुळवून घेणे खूप कठीण जात आहे, आणि NICU मधील प्रत्येक क्षण त्यांच्या जीवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांना ७० ते ८० दिवस NICU मध्ये राहावे लागेल, जिथे त्यांना सतत निरीक्षण, विशेष औषधे, व्हेंटिलेटर सपोर्ट आणि जीवनरक्षक उपचारांची गरज आहे. दररोजचा NICU खर्च सुमारे ₹५०,००० आहे, आणि आतापर्यंत आम्ही ₹२,००,००० खर्च केले आहेत.
एक वडील म्हणून, माझ्या मुलींना अशा अवस्थेत पाहणे अत्यंत वेदनादायक आणि भीतीदायक आहे. उपचाराचा खर्च खूप मोठा आहे. आमची सर्व बचत संपल्यानंतरही, त्यांच्या NICU उपचार, औषधे आणि इतर खर्चांसाठी एकूण ₹16,00,000 इतका खर्च अपेक्षित आहे.
माझ्या मुली या लहानशा चमत्कार आहेत—त्यांच्यात आयुष्य जगण्याची आशा आणि उज्ज्वल भविष्याची क्षमता आहे. तुमचे प्रत्येक छोटे-मोठे योगदान त्यांना जगण्याची संधी देऊ शकते. तुम्ही मदत करू शकत नसल्यास, कृपया ही विनंती तुमच्या मित्रपरिवारात आणि सोशल नेटवर्कवर शेअर करा.
आम्ही नम्रपणे तुमच्या दयाळूपणाची, प्रार्थनांची आणि मदतीची विनंती करतो. तुमचा आधार दोन निरागस जीवांचे प्राण वाचवू शकतो आणि त्यांना इतर मुलांप्रमाणे वाढण्याची संधी देऊ शकतो.
कृपया माझ्या मुलींना वाचवण्यासाठी मदत करा. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे.
आशा आणि मनःपूर्वक कृतज्ञतेसह,
ध्वनिकेत कांबळे
The goal amount of the campaign may be higher than the attached estimates to address and aid the post-hospitalization expenses/contingencies including but not limited to prolonged medication, diagnostics, rehabilitation therapies, and follow-up doctor visits/consultations which vary from disease to disease.